Commons:कॉमन्सवर फायली हलवा

This page is a translated version of a page Commons:Moving files to Commons and the translation is 65% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Moving files to Commons and have to be approved by a translation administrator.
Outdated translations are marked like this.
ते दूर जातात!

"फाइल कॉमन्सवर हलवणे" म्हणजे पात्र फायली कॉमनमध्ये स्थानांतरित करणे, जिथे त्या मुख्य सामग्री भांडार म्हणून वापरल्या जातील, ज्याचा वापर अन्य प्रकल्पांद्वारे केला जाईल.


पायऱ्या

I. फाइल तयार करा

  • फाइलवर योग्य परवाना/लेखक/स्त्रोत/परवानगी आहे काय ते तपासा.
  • लक्षात ठेवा की कॉमन्स "फेअर यूझ/वाजवी वापर" फाइली होस्ट करणार नाही; म्हणून अशा फाइल्स कॉमन्सवर स्थानांतरित केल्या जाणार नाहीत.
  • जर फाइली स्वतःच्या असतील तर {{<licence>}} च्या जागी {{Self|<licence>}} वापरा. यांनी बॉटला मदत होते.(उदाहरणासाठी {{GFDL}} सह {{Self|GFDL}})

II. फाइल स्थानांतरीत करा

आपल्याकडे अनेक पर्याय आहेत:

  1. Use FileImporter:
    • This is possible if the file has an "Export to Wikimedia Commons" link. It will preserve all the history of the file.
    • Use the "Export to Wikimedia Commons" link to start the process, and you'll get a chance to edit the file description as described below.
  1. [toollabs:commonshelper Commonshelper]: वापरा
    • जर सध्या फाइल पृष्ठात छान प्रिंट आहे "कॉमन्सवर कॉपी कराः कॉमन्सहेल्परद्वारे", 'कॉमन्सहेल्पर मार्गे' वर क्लिक करा. हे फाइल स्थानांतरित करण्याच्या बऱ्याच गोष्टी सुलभ/स्वयंचलित करते
    • फाइल अपलोड करण्यासाठी आपले स्वतःचे खाते वापरा आणि कॉमन्सहेल्परकडून मजकूर पेस्ट करण्यासाठी मजकूर मिळवा (मूळ फाइल अपलोड करण्याची सावधगिरी बाळगा, थंबनेल नाही!)
  1. For the Common Good वापर, कार्यक्षम डाउनलोड करण्यायोग्य साधन
  2. MTC! वापर, डाऊनलोड करण्यायोग्य, एकगठ्ठा-हलवणारे साधन
  3. आपल्या स्वत: च्या बॉटचा वापर करा (imagecopy.py पायविकिबॉट मध्ये)

स्त्रोत फाइलला {{Nowcommons}} ही टॅग लावण्यास विसरू नका.

III. फाइल तपासा

{{BotMoveToCommons}} मध्ये चेक करा वर क्लिक करा (तो टेम्पलेट काढून टाकेल, संपादन सारांश सेट करा आणि आपण मजकूर संपादन करण्यास प्रारंभ करू शकता)

  1. माहिती साचा साफ करा
    • वर्णन: आपण काही शिल्लक काढून टाकू शकता किंवा कदाचित भाषांतर करू शकता.
    • स्त्रोत: बहुतेक सर्व ठीक असते. आपण सहप्रकल्पावरील स्त्रोताविषयी माहिती काढून टाकू शकता (जी लवकरच प्रवेश न करण्यायोग्य होईल आणि फाइल पृष्ठामध्ये समाविष्ट केलेल्या लॉगसह अनावश्यक आहे) आणि कोणत्याही "स्वतःचे काम" {{Own}} सह बदला.
    • तारीख: आम्हाला मूळ अपलोड डेटची काळजी नाही; तथापि ते शक्य असल्यास मूळ तारीख पुनर्संचयित करा.
    • लेखक: लेखक सेट करा. जर आपण स्वतः त्याचे लेखक आहे तर Original uploader was काढून टाका(उदा. {{Original uploader}} ऐवजी {{User at project}} ने बदला).
    • परवानगीः परवाना टॅग्जसह अनावश्यक माहिती असली की ती काढा. जर ओटीआरएस तिकिट असेल तर त्याला बदलू नये.
    • इतर_वृत्त: कोणतीही अन्य आवृत्ती अस्तित्वात असल्यास सेट करा, बऱ्याच वेळा रिक्त ठेवा.
  2. तपासणी परवाना टेम्पलेट आणि अनावश्यक टेम्पलेट्स आणि टिप्पण्या काढा (कदाचित बॉटद्वारे एकापेक्षा जास्त लायसन्स टेम्पलेट जोडले गेले जाते).
  3. योग्य वर्ग सेट करा ("आपण नेहमी आपले अपलोड्स वर्गांमध्ये टाकावेत":Commons:Categories#How to use categories)

टांचणे

  • {{BadJPEG}} टाळण्यासाठी: "ते अपलोड करण्यापूर्वी नॉन-फोटोग्राफिक जेपीजी (JPG) ते पीएनजी (PNG) मध्ये रूपांतरित करा. लघुप्रतिमाची गुणवत्ता वाढेल"

हे सुद्धा पहा